मुद्दा क्र.१
वादी/अर्जदार व प्रतिवादी/गैरअर्जदार यांचे सर्वे नं/गट क्र नमूद करावे व संबंधित ७/१२ उतारा अपलोड करावा.
प्रतिवादी/गैरअर्जदार -
1)
मुद्दा क्र.२
प्रतिवादींनी / गैरअर्जदारांनी अडवलेला रस्ता कोणकोणत्या गट क्रमांकातून जातो व रस्ता हवा असलेला गट क्रमांक इत्यादी बाबत तपशील नमूद करावा.
1)
मुद्दा क्र. ३
प्रतिवादी / गैरअर्जदार यांनी प्रत्येक्ष अडवणुक केलेल्या रस्त्याचा गट क्र व त्याचा तपशील
मुद्दा क्र.४
प्रश्नाधिन रस्त्याचे स्वरूप.
मुद्दा क्र. ५
पूर्वीपार वहिवाटीच्या रस्त्यास प्रतिवादी/गैरअर्जदार यांनी अडथळा केले आहे का. केल्यास त्याचे स्वरूप.