उपरोक्त विषयी सविनय सादर की, खालील नमुद मुद्यांच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे इ. लक्षात घेऊन वादी/अर्जदार यांच्या सर्वे नं/गट क्र जाण्यासाठी प्रतिवादी/गैरअर्जदार यांच्या सर्वे नं/गट क्र सीमेवरून (सरबाधांवरून) पूर्व - पश्चिम चालीचा रस्ता मंजूर करून मिळावा.
वादी/अर्जदार व प्रतिवादी/गैरअर्जदार यांचे सर्वे नं/गट क्र नमूद करावे व संबंधित ७/१२ उतारा अपलोड करावा.
वाद पत्रावरील नियमानुसार तहसिल(मामलेदार) समक्ष सही / अंगठा व सत्यापन करण्यास तयार आहे.